commercial
अर्थ (इंग्रजी)
concerned with buying and selling, and with making a profit
मराठी अर्थ
व्यावसायिक, नफ्याच्या हेतूने चालणारे
वाक्यात वापर
व्यावसायिक वापरासाठीच्या पाण्याचा दर घरगुती दराच्या जवळपास चौपट आकारला जातो.
Water for commercial use is billed at nearly four times the domestic rate.
समानार्थी शब्द
profit-makingmercantiletrading
विरुद्धार्थी शब्द
non-commercialcharitable