compassion
अर्थ (इंग्रजी)
sympathy and concern for the suffering of others
मराठी अर्थ
करुणा, दयाभाव
वाक्यात वापर
आजारी कच्च्या कैद्याच्या सुटकेचा आदेश देताना न्यायाधीशांनी करुणेचा उल्लेख केला.
The judge spoke of compassion in ordering the release of the ailing undertrial.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
crueltyindifferencecallousness