competitive
अर्थ (इंग्रजी)
involving rivalry; good enough to hold its own against others
मराठी अर्थ
स्पर्धात्मक, स्पर्धेत टिकणारे
वाक्यात वापर
आदिवासी आश्रमशाळांतील मार्गदर्शनात आता स्पर्धा परीक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.
Coaching in the tribal ashram schools now covers competitive examinations as well.
समानार्थी शब्द
contestedrivalchallenging
विरुद्धार्थी शब्द
uncompetitivemonopolistic