conciliatory
अर्थ (इंग्रजी)
meant to end a disagreement
मराठी अर्थ
समेट घडवणारा, सौम्य
वाक्यात वापर
आंदोलनानंतर मंत्र्यांनी समेटाचा सूर लावला.
The minister struck a conciliatory note after the protest.
समानार्थी शब्द
appeasingplacatory
विरुद्धार्थी शब्द
provocativehostile