construe
अर्थ (इंग्रजी)
to interpret the meaning of words, especially in a statute or contract
मराठी अर्थ
अर्थ लावणे, अन्वयार्थ काढणे
वाक्यात वापर
दंडात्मक तरतुदीचा अर्थ काटेकोरपणे व आरोपीच्या बाजूने लावला पाहिजे.
A penal provision must be construed strictly and in favour of the accused.
समानार्थी शब्द
interpretreadtake
विरुद्धार्थी शब्द
misinterpretmisread