consult
अर्थ (इंग्रजी)
to seek information or advice from someone before deciding
मराठी अर्थ
सल्ला घेणे, विचारविनिमय करणे
वाक्यात वापर
संबंधित ग्रामसभांचा सल्ला न घेता नियमांचा मसुदा तयार करण्यात आला.
The draft rules were framed without consulting the gram sabhas concerned.
समानार्थी शब्द
confer withrefer toseek advice