contemplate
अर्थ (इंग्रजी)
to think about seriously; to provide for as a possibility
मराठी अर्थ
विचार करणे, अभिप्रेत असणे
वाक्यात वापर
दर दहा वर्षांनी आरक्षणाचा आढावा घेण्याची तरतूद अधिनियमात अभिप्रेत आहे.
The Act contemplates a review of the reservation every ten years.
समानार्थी शब्द
considerenvisagedeliberate