conviction

अर्थ (इंग्रजी)

a formal finding of guilt by a court; also a firmly held belief

मराठी अर्थ

दोषसिद्धी; ठाम श्रद्धा

वाक्यात वापर

या अधिनियमांतर्गत दाखल खटल्यांतील दोषसिद्धीचे प्रमाण वीस टक्क्यांच्या खाली आहे.

The conviction rate in cases under the Act remains below twenty per cent.

समानार्थी शब्द

guilty verdictbeliefcertainty

विरुद्धार्थी शब्द

acquittaldoubt