cooperation
अर्थ (इंग्रजी)
the act of working together for a common purpose
मराठी अर्थ
सहकार्य, सहयोग
वाक्यात वापर
ही योजना वेळेत राबवायची असेल तर केंद्र व राज्य यांच्यातील सहकार्य आवश्यक आहे.
Centre–state cooperation is essential if the scheme is to be implemented on time.
समानार्थी शब्द
collaborationpartnershipassistance