cordial
अर्थ (इंग्रजी)
warm and friendly in manner
मराठी अर्थ
सौहार्दपूर्ण, स्नेहपूर्ण
वाक्यात वापर
दोन्ही राज्यांमधील चर्चा सौहार्दपूर्ण मात्र निर्णयाविना ठरल्याचे सांगण्यात आले.
Talks between the two states were described as cordial but inconclusive.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
hostilefrosty