core
अर्थ (इंग्रजी)
the central and most important part of something
मराठी अर्थ
गाभा, केंद्रवर्ती भाग
वाक्यात वापर
सर्वसमावेशक विकास हाच योजना दस्तऐवजातील दृष्टिकोनाचा गाभा आहे.
Inclusive growth remains the core of the plan document’s vision.
समानार्थी शब्द
nucleusessenceheart
विरुद्धार्थी शब्द
peripherymargin