corpus

अर्थ (इंग्रजी)

a large fund of money set aside for a specific purpose

मराठी अर्थ

निधी, कोश

वाक्यात वापर

शिष्यवृत्तीसाठी न्यासाकडे दोनशे कोटी रुपयांचा निधी राखीव आहे.

The trust maintains a corpus of two hundred crore rupees for scholarships.

समानार्थी शब्द

fundendowmentcapital