coterie
अर्थ (इंग्रजी)
a small exclusive group gathered around a leader
मराठी अर्थ
निकटवर्तीयांचे कोंडाळे, मर्यादित गट
वाक्यात वापर
मंत्र्यांभोवतीच्या निकटवर्तीयांच्या छोट्या कोंडाळ्याकडूनच धोरण ठरवले जात होते.
Policy was being framed by a small coterie around the minister.
समानार्थी शब्द
cliqueinner circlecabal