courtesy
अर्थ (इंग्रजी)
polite behaviour shown towards others
मराठी अर्थ
सौजन्य, शिष्टाचार
वाक्यात वापर
पोलिस प्रशिक्षणात मूलभूत सौजन्याचा समावेश करावा असे या विधेयकात प्रस्तावित आहे.
The bill seeks to make basic courtesy a part of police training.
समानार्थी शब्द
politenesscivilitygraciousness
विरुद्धार्थी शब्द
rudenessincivility