creditor
अर्थ (इंग्रजी)
a person or institution to whom money is owed
मराठी अर्थ
धनको, कर्ज देणारा
वाक्यात वापर
दिवाळखोर कंपनीच्या धनकोंनी येणी वसुलीसाठी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली.
The bankrupt firm’s creditors moved the tribunal for recovery of their dues.
समानार्थी शब्द
lenderfinancier
विरुद्धार्थी शब्द
debtorborrower