crisis
अर्थ (इंग्रजी)
a time of intense difficulty that demands urgent decisions
मराठी अर्थ
संकट, पेचप्रसंग
वाक्यात वापर
सलग दोन वर्षे पाऊस न झाल्याने मराठवाड्यातील पाणीसंकट अधिक तीव्र झाले.
The water crisis in Marathwada worsened after two failed monsoons.