crony

अर्थ (इंग्रजी)

a close associate who is given unfair advantage

मराठी अर्थ

मर्जीतील निकटवर्तीय, हितसंबंधी सहकारी

वाक्यात वापर

विद्यमान मंत्र्यांच्या मर्जीतील व्यक्तींनाच कंत्राटे मिळाल्याचे बोलले जात होते.

Contracts were said to have gone to the cronies of the sitting minister.

समानार्थी शब्द

confidantassociatehenchman