cross-section
अर्थ (इंग्रजी)
a sample that represents every part of a larger group
मराठी अर्थ
प्रातिनिधिक नमुना, विविध स्तरांचे प्रतिनिधित्व
वाक्यात वापर
या पाहणीत अकरा जिल्ह्यांतील विविध स्तरांतील कुटुंबांचा प्रातिनिधिक नमुना घेण्यात आला.
The survey covered a cross-section of households in eleven districts.
समानार्थी शब्द
samplerepresentative groupspectrum