crux

अर्थ (इंग्रजी)

the most important point of an issue

मराठी अर्थ

गाभा, मुख्य मुद्दा

वाक्यात वापर

कृष्णा नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न हाच या वादाचा गाभा आहे.

The crux of the dispute is the sharing of Krishna waters.

समानार्थी शब्द

nubessenceheart

विरुद्धार्थी शब्द

peripheryside issue