cue
अर्थ (इंग्रजी)
a signal or hint that prompts a particular response
मराठी अर्थ
सूचक इशारा, संकेत
वाक्यात वापर
महाराष्ट्राच्या सौर पंप धोरणाचा कित्ता इतर राज्यांनी गिरवला.
Other states took their cue from Maharashtra’s solar pump policy.
समानार्थी शब्द
signalhintprompt