culminate
अर्थ (इंग्रजी)
to reach a final and highest point
मराठी अर्थ
पर्यवसान होणे, शेवट होणे
वाक्यात वापर
महिनाभर चाललेल्या आंदोलनाचे पर्यवसान जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात झाले.
The month-long agitation culminated in a march to the collectorate.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
beginoriginate