curative

अर्थ (इंग्रजी)

able to remove the cause of a harm or an injustice

मराठी अर्थ

उपचारात्मक, दोष दूर करणारा

वाक्यात वापर

फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर दोषीने उपचारात्मक याचिका दाखल केली.

The convict filed a curative petition after his review plea failed.

समानार्थी शब्द

remedialhealingrestorative

विरुद्धार्थी शब्द

harmfulaggravating