cursory
अर्थ (इंग्रजी)
done quickly and without attention to detail
मराठी अर्थ
वरवरचा, घाईगडबडीचा
वाक्यात वापर
फाइलचे वरवरचे वाचन केले तरी मंजुरी मागील तारखेची असल्याचे दिसते.
Even a cursory reading of the file shows that the sanction was backdated.