deadlock
अर्थ (इंग्रजी)
a situation in which no progress is possible because neither side will give way
मराठी अर्थ
कोंडी, पेचप्रसंग
वाक्यात वापर
वाहतूक संघटना आणि राज्य शासन यांच्यातील चर्चेत कोंडी निर्माण झाली.
Talks between the transport unions and the state ended in a deadlock.