debt

अर्थ (इंग्रजी)

money that is owed and must be repaid

मराठी अर्थ

कर्ज, ऋण

वाक्यात वापर

राज्यावरील थकीत कर्ज यंदा सहा लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

The state’s outstanding debt crossed six lakh crore rupees this year.

समानार्थी शब्द

liabilityborrowingarrears

विरुद्धार्थी शब्द

assetsavings