deface

अर्थ (इंग्रजी)

to spoil the surface or appearance of something

मराठी अर्थ

विद्रूप करणे, विटंबना करणे

वाक्यात वापर

सार्वजनिक मालमत्ता विद्रूप करणाऱ्या पोस्टरवर महापालिका कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

Posters that deface public property will invite action under the municipal Act.

समानार्थी शब्द

disfigurevandalisemar

विरुद्धार्थी शब्द

restorebeautify