deflect

अर्थ (इंग्रजी)

to turn something aside; to divert attention or blame

मराठी अर्थ

वळवणे, टाळणे

वाक्यात वापर

आधीच्या सरकारवर खापर फोडून मंत्र्यांनी टीका टाळण्याचा प्रयत्न केला.

The minister tried to deflect criticism by blaming the previous regime.

समानार्थी शब्द

divertparrysidetrack

विरुद्धार्थी शब्द

attractconfront