demise

अर्थ (इंग्रजी)

death; the end of something that once existed

मराठी अर्थ

निधन; अस्त

वाक्यात वापर

कापड गिरण्यांच्या अस्तामुळे शहराचा सामाजिक नकाशाच बदलला.

The demise of the cotton mills changed the social map of the city.

समानार्थी शब्द

deathendcollapse

विरुद्धार्थी शब्द

birthrevival