dent
अर्थ (इंग्रजी)
to make a noticeable reduction in something
मराठी अर्थ
घट घडवणे, धक्का पोहोचवणे
वाक्यात वापर
थेट रोख हस्तांतर योजनेमुळे ग्रामीण कर्जबाजारीपणात फारशी घट झालेली नाही.
The cash transfer scheme has barely dented rural indebtedness.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
booststrengthen