deny

अर्थ (इंग्रजी)

to state that something is untrue; to refuse to give

मराठी अर्थ

नाकारणे, इन्कार करणे

वाक्यात वापर

जातीच्या कारणावरून कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक विहिरीवरील पाणी नाकारता येत नाही.

No citizen can be denied access to a public well on grounds of caste.

समानार्थी शब्द

refuserejectrepudiate

विरुद्धार्थी शब्द

admitgrant