depredation

अर्थ (इंग्रजी)

an act of attacking and plundering

मराठी अर्थ

नासधूस, लुटालूट

वाक्यात वापर

उभ्या पिकाची रानडुकरांनी केलेल्या नासधुशीबद्दल शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली.

Farmers sought compensation for the depredations of wild boar on their standing crop.

समानार्थी शब्द

plunderravagingdespoliation