deregulate

अर्थ (इंग्रजी)

to remove government controls from an industry or a price

मराठी अर्थ

नियंत्रणमुक्त करणे, नियमन शिथिल करणे

वाक्यात वापर

डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करून बाजारातील चढउतारांवर सोडण्यात आले.

Diesel prices were deregulated and left to market movements.

समानार्थी शब्द

liberalisedecontrol

विरुद्धार्थी शब्द

regulatecontrol