desirable

अर्थ (इंग्रजी)

worth having or worth wishing for

मराठी अर्थ

इष्ट, हवेसे वाटणारे

वाक्यात वापर

या पदासाठी विधी शाखेची पदवी इष्ट आहे, मात्र अनिवार्य नाही.

A degree in law is desirable but not essential for the post.

समानार्थी शब्द

advisablepreferableworthwhile

विरुद्धार्थी शब्द

undesirableobjectionable