despite

अर्थ (इंग्रजी)

in spite of; without being prevented by

मराठी अर्थ

असूनही, तरीही

वाक्यात वापर

चांगला पाऊस होऊनही पूर्वेकडील तालुक्यात पेरणी कमी झाली.

Despite a good monsoon, sowing fell short in the eastern taluka.

समानार्थी शब्द

in spite ofnotwithstandingregardless of

विरुद्धार्थी शब्द

because ofowing to