destabilise
अर्थ (इंग्रजी)
to upset the stability of a system or a government
मराठी अर्थ
अस्थिर करणे, डळमळीत करणे
वाक्यात वापर
वारंवार होणाऱ्या पक्षांतरांमुळे राज्यांतील आघाडी सरकारे अस्थिर होतात.
Frequent defections destabilise coalition governments in the states.
समानार्थी शब्द
unsettleundermineupset
विरुद्धार्थी शब्द
stabilisestrengthen