devastate

अर्थ (इंग्रजी)

to destroy or ruin something completely

मराठी अर्थ

उद्ध्वस्त करणे, बेचिराख करणे

वाक्यात वापर

ढगफुटीने एकाच रात्रीत तीन वाड्या उद्ध्वस्त केल्या.

The cloudburst devastated three hamlets in a single night.

समानार्थी शब्द

ravagewreckruin

विरुद्धार्थी शब्द

restorerebuild