disciplinary
अर्थ (इंग्रजी)
relating to punishment for a breach of service rules
मराठी अर्थ
शिस्तभंगविषयक
वाक्यात वापर
चौकशीत नावे आलेल्या तीन लिपिकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली.
Disciplinary action was recommended against three clerks named in the inquiry.