discretion
अर्थ (इंग्रजी)
the freedom to decide a matter on one’s own judgement
मराठी अर्थ
स्वेच्छाधिकार, विवेकाधिकार
वाक्यात वापर
दंड माफ करताना जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विवेकाधिकाराचा वापर केला.
The collector exercised his discretion in waiving the penalty.