disenchanted

अर्थ (इंग्रजी)

no longer believing in something one once admired

मराठी अर्थ

भ्रमनिरास झालेला, नाराज

वाक्यात वापर

दोन्ही प्रमुख आघाड्यांबाबत तरुण मतदारांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसते.

Young voters appear disenchanted with both the main alliances.

समानार्थी शब्द

disillusioneddisaffectedjaded

विरुद्धार्थी शब्द

enthusiastichopeful