dismal
अर्थ (इंग्रजी)
depressingly bad or gloomy
मराठी अर्थ
निराशाजनक, खेदजनक
वाक्यात वापर
शालेय पटनोंदणीतील राज्याच्या निराशाजनक कामगिरीवर तीव्र टीका झाली.
The state’s dismal record in school enrolment drew sharp criticism.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
encouragingheartening