dispel
अर्थ (इंग्रजी)
to drive away a doubt, fear or false belief
मराठी अर्थ
दूर करणे, निरसन करणे
वाक्यात वापर
पाणीकपातीबाबतच्या अफवांचे निरसन करण्यासाठी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली.
The commissioner held a press meet to dispel rumours about the water cut.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
arousefoster