distinct

अर्थ (इंग्रजी)

clearly separate and different from others

मराठी अर्थ

स्पष्टपणे वेगळा, भिन्न

वाक्यात वापर

न्यायाधिकरण ही दिवाणी न्यायालयापेक्षा भिन्न अशी संस्था आहे.

A tribunal is a body distinct from a civil court.

समानार्थी शब्द

separatedifferentdiscrete

विरुद्धार्थी शब्द

identicalindistinct