divergent

अर्थ (इंग्रजी)

differing markedly from one another

मराठी अर्थ

भिन्न, परस्परविरोधी

वाक्यात वापर

जमिनीच्या दरनिश्चितीच्या सूत्राबाबत समिती सदस्यांची मते भिन्न होती.

Committee members took divergent views on the land pricing formula.

समानार्थी शब्द

differingconflictingdissimilar

विरुद्धार्थी शब्द

convergentconcurring