dread
अर्थ (इंग्रजी)
great fear of something that may happen
मराठी अर्थ
भीती, धास्ती
वाक्यात वापर
पुढच्या चक्रीवादळाच्या धास्तीतच किनारपट्टीवरील गावे दिवस काढत आहेत.
Coastal villages live in dread of the next cyclone.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
confidenceassurance