dysfunctional
अर्थ (इंग्रजी)
not working properly in the way it is meant to
मराठी अर्थ
बिघडलेला, नीट न चालणारा
वाक्यात वापर
तक्रार निवारण यंत्रणा नीट चालत नसल्याने सामान्य नागरिकांना न्यायालयाकडे धाव घ्यावी लागते.
A dysfunctional grievance system pushes ordinary citizens towards the courts.
समानार्थी शब्द
malfunctioningimpairedbroken
विरुद्धार्थी शब्द
functionaleffective