earnest
अर्थ (इंग्रजी)
serious and sincere in intention
मराठी अर्थ
गंभीर व प्रामाणिक, मनापासूनचा
वाक्यात वापर
शेतकऱ्यांनी धसकट जाळू नये असे मंत्र्यांनी मनापासून आवाहन केले.
The minister made an earnest appeal to farmers to avoid burning stubble.
समानार्थी शब्द
sincerewholeheartedserious
विरुद्धार्थी शब्द
flippantinsincerecasual