eavesdrop

अर्थ (इंग्रजी)

to listen secretly to a private conversation

मराठी अर्थ

चोरून ऐकणे, गुपचूप संभाषण ऐकणे

वाक्यात वापर

कोणतीही यंत्रणा मंजुरीशिवाय दूरध्वनी संभाषण चोरून ऐकू शकते का, अशी विचारणा समितीने केली.

The committee asked whether any agency may eavesdrop on calls without sanction.

समानार्थी शब्द

snooplisten inintercept