effigy

अर्थ (इंग्रजी)

a rough figure of a person made to be burnt or hanged in protest

मराठी अर्थ

प्रतिमा, पुतळा (निषेधासाठी)

वाक्यात वापर

आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठेकेदाराचा पुतळा जाळला.

Protesters burnt an effigy of the contractor outside the tehsil office.

समानार्थी शब्द

dummylikenessfigure