elect
अर्थ (इंग्रजी)
to choose someone for a post by voting
मराठी अर्थ
निवडून देणे, निवडणे
वाक्यात वापर
ग्रामपंचायतीने हात उंचावून आपला सरपंच निवडला.
The gram panchayat elected its sarpanch by a show of hands.
समानार्थी शब्द
choosevote inselect
विरुद्धार्थी शब्द
rejectdeposeunseat