elite

अर्थ (इंग्रजी)

the small group holding the most power, wealth or influence

मराठी अर्थ

उच्चभ्रू वर्ग, प्रभावशाली मूठभर वर्ग

वाक्यात वापर

मोठ्या जमीनदारांच्या ग्रामीण उच्चभ्रू वर्गाने लाभ हडप केल्याचे अहवालात म्हटले आहे.

The report says the benefits were cornered by a rural elite of large landholders.

समानार्थी शब्द

upper crustruling classgentry

विरुद्धार्थी शब्द

massescommonersrank and file